विमान प्रवासात लिमीटपेक्षा जास्त कॅश सोबत ठेवली तर अटक देखील होवू शकते.
विमान प्रवास करताना सोबत कॅश ठेवण्यासंदर्भात काही नियम आणि अटी आहेत. याचे उल्लंघन केल्यास कारवाई होऊ शकते.
विमान प्रवासात सोबत मर्यादेपेक्षा कॅश असेल तर चौकशी होते.
मर्यादेपेक्षा जास्त कॅश असेल तर पॅन कार्ड दाखवावे लागते.
जास्त कॅश असल्यास याचा नीट पुरावा आणि स्रोत्र सादर न केल्यास अटकेची देखील कारवाई होवू शकते.
ज्या देशात प्रवास करणार आहे त्या देशाच्या चलनानुसार 1.89 कोटी रुपयांची रक्कम सोबत ठेवू शकतो. पण त्यासाठी सर्व कागदपत्र सोबत ठेववाी लागतात.
भारतीय चलनानुसार फक्त 25 हजार रुपयांची रोकद देशाबाहेर घेवून जाऊ शकतो.