देशातील 'या' राज्यात आहे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन

देशातील रेल्वे स्थानकांची संख्या 8 हजारांहून अधिक प्रमाणात आहे. त्यामध्ये सर्वाधिक कमाईमध्ये रेल्वे स्थानकांची संख्या 28 आहे.

ही रेल्वे स्थानके NCG-1 मध्ये समाविष्ट आहेत. ज्यांची कमाई 500 कोटींहून अधिक आहे.

गुजरातचे अहमदाबाद रेल्वे स्थानक या यादीत 26 व्या स्थानावर आहे. तसेच 27 व्या स्थानावर सूरत रेल्वे स्टेशन आहे.

महाराष्ट्राचे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक NCG-1 च्या यादीत 28 व्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रातील मुंबई येथे असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्थानकांमध्ये मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानक पहिल्या क्रमांकावर आहे.

VIEW ALL

Read Next Story