मार्केट कॅपनुसार एचडीएफसी देशातील सर्वात मोठी बॅंक आहे.
एचडीएफसी बॅंकेची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये झाली होती.
या खासगी बॅंकेने जानेवारी 1995 ला शेड्यूल्ड कमर्शियल बॅंक म्हणून काम केले.
4 एप्रिल 2022 ला भारतातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंकेचे मर्जर झाले.
एचडीएफसीचे पूर्ण नाव हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आहे.
4 एप्रिल 2022 पर्यंत एचडीएफसी बॅंकेच्या एकूण ग्राहकांची संख्या 6.80 कोटींहून जास्त होती.