लॉकडाऊनच्या आधी 22 एप्रिल 2019 ला 750 रूपयांचा डेविडंट घोषित केला होता. ज्याचा फायदा शेअरहॉल्डर्सनाही झाला होता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)
याची रेकॉर्ड डेट ही 16 मे 2023 ला फिक्स झाली आहे. मागच्यावर्षी 23 एप्रिलला त्यांनी 1550 टक्क्यांचा डेविडंट जाहीर केला होता. त्यापुर्वी 18 जूनला 650 रूपयांचा डेविडंट घोषित केला होता.
व्याजासह या बॅंकेचं नेट इनकम हे 23.7 टक्क्यांनी वाढले होते.
तर पहिल्या वर्षी 10055.18 कोटी रूपयांचा नफा मिळाला होता.
या बॅंकेला 12047.45 कोटी रूपयांचा स्टॅण्डएलोन नेट प्रॉफिट मिळाला होता. 2022-23 मध्ये हेच नेट प्रॉफिट 36961.33 कोटी रूपये इतक्याने म्हणजे 19 टक्क्यांनी वाढून 44108.71 कोटी रूपयांवर गेले आहे.
यावेळी बॅंकेकडून शेअरहॉल्डर्सना चांगला नफा देणारा 1900 % इतका डेविडंटही घोषित करण्यात आला आहे. ज्याची रेकॉर्ड डेटही फिक्स झाली आहे.
एचडीएफसी बॅंकेने आपल्या वित्तीय वर्ष 2022-23 मधील निकाल जाहीर केले आहेत सोबत Q4 Results ही प्रसिद्ध केले आहेत.