हटके फोटोशूट

या फोटोंमध्ये इशिता ही खूपच सुंदर दिसते आहे. त्यांनी समुद्रकिनाऱ्यालगतही फोटोशूट केले आहे. सर्व छाया - @ishidutta/ instagram

चाहत्यांचे प्रेम

या फोटोखाली त्यांच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

कपल गोल्स

यामध्ये दोघं एकमेकांसोबत सुंदर अशी पोझ देताना दिसत आहेत.

रोमॅण्टिक फोटोज शेअर

इशितानं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून काही गोड आणि रोमॅण्टिक फोटोज शेअर केले आहेत.

चिमुकल्याचे आगमन

drishyam 2 चित्रपटातील अभिनेत्री इशिता दत्ता हिच्या घरी लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे.

कुटुंबप्रेमाची ओढ

सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींना कुटुंबप्रेमाची ओढ लागलेली पाहायला मिळते आहे.

VIEW ALL

Read Next Story