यावेळी तुम्ही पारंपरिक पेशवाई लुकही करू शकतात. दागिन्यांचे प्रयोग करायला तुम्हाला खूप स्कोप आहे.
पायात पैंजण, केसांचा आंबोडा आणि डोक्यावर फेटाही तुम्ही ठेवू शकता.
ट्रेडिशनल नववारी साडीवरती तुम्ही मराठमोळ्या दागिन्यांचा साज, बांगड्या आणि नथ घालू शकता.
आपल्या आवडीनुसार तुम्ही असा इलेगन्ट आणि स्टायलिश लुक करू शकता. (फोटो सौजन्य - अंकिता प्रभू वालावलकर इन्टाग्राम)
नववारी साडीचा साज आणि त्याप्रकारे नटणं मुरडणं ही या सणाची खासियत असते.
गुढीपाडव्याचा सण म्हणजे मुलींना फॅशन करायला एक पर्वणीचं असते. यावेळी हव्या त्या पद्धतीनं नटता मुरडता येतं.