सोनं- चांदी वधारली; आज प्रतितोळ्यासाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कम

दरवाढ

सोन्याचांदीच्या दरात सणासुदीच्या या दिवसांमध्ये चांगलीच वाढ झाली असून, सोनं 71 हजारांच्याही पलिकडे आणि चांदी 82 हजारांच्या पलिकडे पोहोचली आहे.

24 कॅरेट सोनं

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेचं 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 71619 रुपयांच्या घरात असून, चांदी 82151 रुपये प्रतिकिलो इतकी आहे.

सोन्याची किंमत

ibjarates.com च्या माहितीनुसार 995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 71332 रुपये प्रतितोळा इतकी आहे.

प्रतितोळा किंमत

916 शुद्धतेचं सोनं 65603 रुपये प्रतितोळा किमतीला विकलं जात आहे.

मिस्ड कॉल

एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून तुम्हाला दर दिवशी सोनं- चांदीचे दर कळू शकतात.

दरांची माहिती एका क्लिकवर

22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या संकेतस्थळावर मिस्ड कॉल देऊन ही माहिती मिळवू शकता.

VIEW ALL

Read Next Story