Ganesh Chaturthi 2023

लाडक्या बाप्पाला दहा दिवस दाखवा 'हे' नैवेद्य

गणेश चतुर्थीला बाप्पाला त्याच्या आवडीचा मोदक नैवेद्यात दाखवा.

दुसऱ्या दिवशी तुम्ही बाप्पाला मोतीचूर लाडू अर्पण करु शकता.

तिसऱ्या दिवशी बाप्पाला बेसनाचे लाडू नैवेद्यात दाखवा.

चौथ्या दिवशी बाप्पाला मखानेची खीर अर्पण करा.

पाचव्या दिवशी पनीर, मावाचे वेगवेगळे मोदक नैवेद्यात दाखवा.

सहाव्या दिवशी बाप्पाला नारळ बर्फी अर्पण करु शकता.

सातव्या दिवशी करंजी नैवेद्यात दाखवू शकता.

आठव्या दिवशी दुधापासून बनवलेला कलाकंद बाप्पाला प्रिय आहे.

नवव्या दिवशी बाप्पांना श्रीखंड अर्पण करा.

दहाव्या दिवशी काजू किंवा बदामपासून तयार केलेली मिठाई नैवेद्यात दाखवू शकता.

VIEW ALL

Read Next Story