लय मोठा एसी, आजींचं Ice Helmet, गारेगार स्कूटर अन्...; उष्णेतेशी 2 हात करण्याच्या भन्नाट कल्पना

भन्नाट कल्पना पाहाच

दिवसोंदिवस उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. मात्र या उष्णतेपासून वाचवण्यासाठी एका कलाकाराने भन्नाट कल्पना शोधून कढल्यात.

आईस स्कूटर

इन्स्टाग्रामवरील sahixd नावाच्या AI कलाकाराने उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी भन्नाट संकल्पना मांडल्यात. त्यातीलच ही एक म्हणजे आईस स्कूटर!

गारेगार हेल्मेट

आजीबाईंचं आईस हेल्मेट कसं वाटलं?

फॅन परिधान करुन भटकंती

असे फॅन घालून तुम्हाला भटकंती करायला आवडेल का?

मिनी एसी

पायांसाठी बुटांजवळ स्पेशल एसी

अबब भलामोठा एसी

या असल्या अवाढव्य एसीने किती गार गार वाटेल नाही का?

फॅनवाली छत्री

फॅनवाली अशी छत्री तुम्हाला वापरायला आवडेल का?

एसी मॅन?

या माणासाला तुम्ही काय म्हणाल? एसी मॅन?

डोळ्यांवर फॅन

थेट डोळ्यांवर फॅनची कल्पना कशी आहे?

प्राण्यांनाही हवा एसी

प्राण्यांचाही एसीभोवती गराडा

आईस बाकडा

बर्फापासून बनवलेला हा कल्पनेतील बाकडा तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला अशा बाकड्यावर बसायला आवडेल का?

VIEW ALL

Read Next Story