Orange Cap in IPL 2024 : रोहितच्या शतकानंतर ऑरेंज कॅप कोणाकडे? पाहा आकडे

विराट कोहली

आरसीबीचा स्टार प्लेयर आणि माजी कर्णधार विराट कोहली यंदाच्या आयपीएल हंगामात आग ओकतोय.

319 धावा

विराट कोहलीने 6 सामन्यात 319 धावा कुटल्या 79.75 ची सरासरी आणि 141.77 च्या स्टाईक रेटने विराटने गोलंदाजांना धुतलंय.

रियान पराग

राजस्थान रॉयल्सचा ऑलराऊंडर रियान पराग याने 6 सामन्यात 284 धावांची खेळी केलीये. त्याचा स्टाईक रेट 155.18 आहे.

संजू सॅमसन

राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनन देखील राजस्थानसाठी हुकमी एक्का ठरतोय. संजूने 6 सामन्यात 264 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा

चेन्नईविरुद्धच्या शतकनंतर आता रोहितने एकूण 6 सामन्यात 52.20 च्या सरासरीने 261 धावा केल्या.

शुभमन गिल

गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने या हंगामात 6 सामन्यात 255 धावा केल्या आहेत. 157 च्या स्टाईक रेटने शुभमन धावा ओढतोय.

VIEW ALL

Read Next Story