या बुटिकमध्ये तुम्ही विविध प्रकारचे ड्रेस, साड्या, निरनिराळ्या पॅर्टनचे कुर्ती खरेदी करू शकता. रेडिमेड कपडे खरेदी करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. शॉप नं 1, माहेर बिल्डिंग, बाजी प्रभू देशपांडे मार्ग, बेडेकर शाळेजवळ,नौपाडा, ठाणे पश्चिम 400602
सिल्कच्या साड्या, डिझायनर ड्रेस, लेंहगा अशा विविध प्रकारचे एथनिक कपडे तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. शांताजी शिदीर बिल्डिंग, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) 400602
या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे एथनिक ड्रेस, साड्या, दागदागिने, पर्स मिळू शकतात. थोडंस बजेट वाढवलं तर या ठिकाणी खरेदी केल्यामुळे तुमच्याकडे साड्या आणि ड्रेसचं अप्रतिम कलेक्शन वाढू शकतं. शॉप नं. 5, मनोहर रतन बिल्डिंग, गोखले रोड, नौपाडा. ठाणे (पश्चिम) 400602
साड्यांची खरेदी करण्यासाठी, डिझायनर कुर्ती, ड्रेस मटेरिअल, सिल्कच्या साड्या अथवा लग्नाची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. शॉप 1, 2, 3, विश्वजेता बिल्डिंग, खारघर, अली स्ट्रीट, सी. के, पी हॉल, ठाणे (पश्चिम) 400601
नाकोडा बुटिकमध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुमच्या आवडीचे कपडे तयार करून दिले जातात. शंकर विला बिल्डिंग, खारकर अळी रोड, महाजन वाडी समोर, ठाणे (पश्चिम) 400601
मटेरिअल, दुपट्टा, कलकत्ता साडी, बंगाली साडी असे विविध प्रकारचे कपडे आणि ड्रेस आणि ब्लाऊज शिवण्यासाठी टेलर तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळेल. शॉप नं. 37, पहिला माळा, आम्रपाली आर्केड, पोखरण रोड नं. 2, वसंत विहार, ठाणे, (पश्चिम) 400610
या शॉपमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या रेडीमेड कुर्ती, ड्रेस, पंजाबी सूट मिळू शकतात. हे कपडे विविध पॅर्टन्स, रंग आणि युनिक असून तुम्ही त्यांची व्यवस्थित ट्रायल घेऊन मगच विकत घेऊ शकता. शॉप नं. ३, तारा दर्शन, चाफेकर रोड, आंध्रा ब्रॅंकजवळ, मुलुंड पूर्व 400081
या बुटीकमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे एथनिक लुकचे कपडे सर्व प्रकारच्या साईजमध्ये उपलब्ध होऊ शकतात. शिवाय ट्रायल केल्यावर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे फिटिंग करून मिळू शकते. शॉप नं. 23 आणि 24, दुसरा माळा, कोरम मॉल, कॅडबरी कंपनी जवळ, ठाणे (पश्चिम) 400602
या दुकानात तुम्हाला विविध प्रकारचे ड्रेस, वेडिंग लेंहगा, ब्लाऊज, साड्या खरेदी करता येऊ शकतात. शॉप नं. 31, मंगल कार्यालय शॉपिंग सेंटर, श्रीनगर, ठाणे
या बुटीकमध्ये महिलांसाठी काही खास ड्रेस, साड्या खरेदी करता येतीलया दुकानात तुम्हाला सिल्कच्या साड्या, रेडिमेड पंजाबी सूट, कस्टमाईज ब्रायडल विअर खरेदी करता येईल. बी – १ शिल्पाली बिल्डिंग, पाचपाखाडी, आराध्य टॉकिज समोर , ठाणे (पश्चिम) 400602