Table Manners : कॉफीचा कप पकडण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?

Jul 04,2023

दिवसाची सुरुवात

अनेक लोक आपल्या दिवसाची सुरुत चहा किंवा कॉफीने करतात. ऑफीसमध्येही अनेकांच्या टेबलावर कॉफी मग दिसतात.

डेट बहाणा

जोडीदारासोबत डेटवर जाण्याचा पहिला पहाणा हा कॉफीचाच असतो.

योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

तुम्ही अनेकदा कॉफी प्यायली असेल पण कॉफी मग किंवा कप पकडण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

काय आहेत स्टेप्स?

कॉफी किंवा चहा घेताना कप किंवा मग कसा धरायचा हे अनेकांना माहीत नसते. कप पकडण्याची योग्य पद्धत काय, फॉलो करा या स्टेप्स

पहिली स्टेप्स

सगळ्यात आधी आपली तर्जनी म्हणजे पहिले बोट कपाच्या हॅंडलमध्ये घालावे.

दुसरी स्टेप्स

त्यानंतर हँडलला आपल्या अंगठ्याने घट्ट पकडावे.

तिसरी स्टेप्स

तसेच उरलेली तीन बोटे फोल्ड करुन आत वळून घ्यावे.

चौथी स्टेप्स

आपल्या हातात कप उचलून त्याची पोझीशन घड्याळात तीन वाजलेल्या का्टयांप्रमाणे करावी.

योग्य पद्धत कोणती?

यावरुन तुम्हाला समजले असेल की चहा किंवा कॉफी मग पकडण्याची योग्य पद्धत कोणती ती.

मोठा मग असेल तर?

तुम्ही चहा किंवा कॉफी घेत असाल तेव्हा मग मोठा असेल तर उर्वरीत तीन बोटांचा आधार त्याला द्यावा.

VIEW ALL

Read Next Story