भारतातील सर्वात वेगवान ट्रेन कोणती? 99 टक्के उत्तरं चुकली

Aug 17,2024

रेल्वे

दर दिवशी लाखो प्रवाशांना भारतीय रेल्वेच्या माध्यमातून अपेक्षित स्थळी पोहोचवलं जातं. अशा या रेल्वेच्या जाळ्यानं संपूर्ण देश व्यापलेला असतानाच कमाल माहिती समोर आली आहे.

फास्ट आणि सुपरफास्ट

भारतीय रेल्वेच्या वतीनं देशभरात फास्ट आणि सुपरफास्ट अशा दोन श्रेणींतील रेल्वे चालवल्या जातात. यामध्येच देशातील सर्वाधिक वेगवान रेल्वेचाही समावेश आहे.

रेल्वेगाडीचा वेग

भारतातील सर्वाधिक वेगवान रेल्वेगाडीचा वेग इतका आहे, की आकडा तुम्हाला भारावून सोडेल.

चित्त्याहूनही अधिक वेग

अधिकृत माहितीनुसार देशातील या सर्वात वेगवान रेल्वेचा वेग चित्त्याहूनही अधिक असल्याचं सांगितलं जातं.

वंदे भारत एक्स्प्रेस

देशातील सर्वात वेगवान रेल्वेचं नाव आहे वंदे भारत एक्स्प्रेस. ही रेल्वे ताशी 180 किमी इतक्या प्रचंड वेगानं धावते.

दिल्ली ते वाराणासी

सध्याच्या घडीला देशात नवी दिल्ली ते वाराणासी दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन असून ती 8 तासांत 771 किमी इतकं मोठं अंतर ओलांडते.

VIEW ALL

Read Next Story