पत्र्याचं शेड ते आलिशान फ्लॅट! रुपाली भोसलेचं मुंबईत हक्काच घर

आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचं स्वप्न अखेर पूर्ण झाले आहेत.

मुंबईत तिने आलिशान घर घेतले असून वास्तूशांतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पत्र्याचं शेडमधून तिने आलिशान घरात प्रवेश केलाय. लग्नामध्ये धोका त्यानंतर ती नव्याने उभी राहिली आणि घराचे स्वप्न तिने पूर्ण केलं.

वडिलांची फसवणूक झाल्यामुळे पत्र्याचा घरात राहण्याचा वेळ तिच्या कुटुंबावर आली होती. पण तिने अहोरात्र मेहनत करुन आता मुंबईत हक्काच घरकुल विकत घेतलं.

गुलाबी रंगाची नऊवारीमधील वास्तूशांतीचे फोटो चाहत्यांना घायाळ करत आहेत.

तिने या समारंभाला काही जवळच्या मित्र मैत्रिणींना बोलवलं होतं. ज्यात अभिनेता सुशांत शेलार, अभिजित केळकर आले होते.

रुपालीच्या घराच्या दारावरील नेमप्लेटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. प्रकाश प्रज्ञा संकेत भोसले असं तिने नाव लिहिलंय.

VIEW ALL

Read Next Story