100 वर्षांनंतर कसे दिसेल बोधगया? डोळ्याचं पारणं फिटवणारे AI Photos

Pravin Dabholkar
Jul 26,2024


एआय सर्वच प्रश्नांची अतिशय कल्पक आणि मजेशीर उत्तरे देतो.


100 वर्षांनी बोधगया कसे दिसेल? हा प्रश्न आम्ही एआयला विचारला.


फोटो पाहूनच बोधगयाचे सौंदर्य तुमच्या नजरेत भरुन राहिलं.


हे सर्व फोटो एआयच्या कल्पनेतील आहेत.


कारण भविष्यातबद्दल तंतोतंत सांगणं हे कठीण आहे.


बोधगया पटनापासून दूर 100 किमी अंतरावरील दक्षिण पूर्व दिशेला वसले आहे.


बोधगया येथेच भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली होती.


बोधगयाला पवित्र शहरांपैकी एक मानले जाते.


महाबोधी मंदिराला 2002 मध्ये यूनिस्कोकडून विश्व धरोहरचा दर्जा दिला गेला.

VIEW ALL

Read Next Story