काळ्या ताजमहलचे सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

वनिता कांबळे
Oct 24,2024


काळा ताजमहल हा खऱ्या ताजमहलप्रमाणेच अतिशय सुंदर आहे.


मुघल बादशाह शाहजहानने आपली पत्नी मुमताजसाठी ताजहमल बांधला.


पांढऱ्या ताजमहल प्रमाणेच काळा ताजमहल बांधण्याचे शाहजहांचे स्वप्न होते.


शाहजहानचे स्वत:साठी काळ ताजमहल बांधण्याचे स्वप्न अधूरे राहिले.


यमुना नदीच्या पलीकडे असलेल्या महताब बाग परिसरात शहाजाला हा काळा ताजमहाल बांधायचा होता.


jyo_john_mulloor नावाच्या क्रिएटरने AI च्या मदतीने हे काळ्या ताजमहलचे काल्पनिक फोटो तयार केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story