सोहळा...

तीन लाख पाहुणे, तीन राज्यांमध्ये लग्नाचं रिसेप्शन; 'ही' IAS अधिकारी होणार भाजप आमदार भव्य बिष्णोई यांची होणारी पत्नी

तीन राज्यांमध्ये रिसेप्शन

भव्य बिष्णोई आणि परी बिष्णोई यांचा विवाहसोहळा 22 डिसेंबरला पार पडणार असून, तीन राज्यांमध्ये त्यांच्या लग्नाच्या निमित्तानं रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.

पाहुण्यांचीच गर्दी

मुळच्या राजस्थानमधील असणाऱ्या आयएएस अधिकारी परी बिष्णोई यांच्यासोबत भव्य बिष्णोई लग्नगाठ बांधणार असून, त्यांच्या विवाहसोहळमध्ये तीन लाखांहून जास्त पाहुणे असणार आहेत.

VVIP व्यक्तींचा सहभा

नवी दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये त्यांच्या लग्नाच्या निमित्तानं रिसेप्शन पार्टी पार पडेल. नवी दिल्ली येथील सोहळ्यासाठी अनेक केंद्रीय मंत्री आणि VVIP व्यक्तींचा सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे.

आदमपूर येथील आमदार

राहिला प्रश्न भव्य बिष्णोई कोण आहेत तर, ते आदमपूर येथील आमदार आहेत. माजी संसद सदस्य कुलदीप बिष्णोई यांनी आदमपूरच्या 55 गावांचा दौरा करत भव्य यांच्या लग्नाचं निमंत्रण दिलं.

पत्नी होणारी आयएएस अधिकारी

भव्य यांची होणारी पत्नी, परी बिष्णोई सिक्कीममध्ये एसडीएम पदावर तैनात होत्या. हल्लीच त्यांना हरियाणाचं कॅडर मिळालं.

फोटोंची चर्चा

भव्य बिष्णोई आणि परी बिष्णोई यांच्या नात्याची चर्चा सोशस मीडियारवर सुरुच असते. त्यांचे सुरेख फोटोसुद्धा या चर्चांना आणखी खतपाणी देत राहतात.

छाया सौजन्य...

सर्व फोटो छाया सौजन्य- इन्स्टाग्राम/ भव्य बिष्णोई

VIEW ALL

Read Next Story