जो व्यक्ती रात्री झोपण्याआधी लसूण खातो, त्याला कॉलेस्ट्रॉल कमी कमी होण्यास मदत मिळते.
लसणामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रोल म्हणजेच एलडीएल स्तर कमी करते.
रात्री झोपण्याआधी लसणाचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
सर्दी, पडसे अशा आजाराने त्रस्त असाल तर झोपण्याआधी लसूण खा.
यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.
शरीरात कॅल्शियम अवशोषणास मदत मिळते.
रात्री झोपण्याआधी लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खायला हव्यात.
लसणाऱ्या पाकळ्यात असणारी अॅंटीमायक्रो बॉइल ही कॅविटी दूर करण्यास मदत करते.
कोणाला विसरण्याची समस्या असेल तर ती याने दूर होते.
रात्री झोपण्याआधी लसणाचे सेवन केल्यास स्मृती सुधारते.