Lok Sabha Election पूर्वी घरबसल्या ऑनलाईन करा Voter ID Card मध्ये दुरुस्ती

राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) च्या वेबसाइट सुरु करा.

आता तुमच्या मतदार ओळखपत्र क्रमांक आणि जन्मतारीख भरा.

लॉग इन झालं आता मतदार यादीतील नोंदी सुधारणे या पर्यायावर क्लिक करा.

आता करेक्शन इन नेम किंवा करेक्शन इन ॲड्रेस या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमची माहिती फॉर्ममध्ये नीट लक्षपूर्वक भरा.

आता आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

आता घोषणा भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करुन प्रक्रिया पूर्ण करा.

नाव बदलण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड इत्यादी कागदं लागतात.

पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल इत्यादी कागदपत्रे लागतात.

नाव बदलण्यासाठी तुम्हाला 100 तर पत्ता बदलण्यासाठी 50 रुपये शुक्ल भरावा लागतो.

VIEW ALL

Read Next Story