Lucky Baby Names : भाग्यशाली बाळांची नावे

बाळाचे नाव काय ठेवायचं?

Lucky Baby Names : घरात लहान मुलाचे आगमन होण्याची चाहूल लागली की घरं कसं आनंदी होते. मग आपल्या बाळाचे नाव काय ठेवायचं, याची चर्चा सुरु होते. कुटुंबात लहान मूल झाल्याचा आनंद वेगळाच असतो. मुलगा असो की मुलगी - घरात नवा पाहुणा आला की सगळे त्याला लाडाने हाक मारतात. पण तुम्हाला माहित आहे का, बाळांची लकी नावे कोणती आहेत ती?

भाग्यशाली बाळांची नावे

श्रेया, श्रेय, शुभ, अयमान, धर्मी,

भाग्यशाली बाळांची नावे

धन्य, आशेर, धनी, समृद्ध, सौभाग्य,

भाग्यशाली बाळांची नावे

भागेश, समृद्धी, लकी, भाग्यम्,

भाग्यशाली बाळांची नावे

भाग्य, ऐश्वर्य, आनंद, लक्ष्मण, राम,

भाग्यशाली बाळांची नावे

मयंक, प्रांजल, पवित्र, रिद्धिमान, रुद्रम,

भाग्यशाली बाळांची नावे

शिव, शर्मिन, श्रीकांत, विष्णू, साद,

भाग्यशाली बाळांची नावे

ताशी, प्रशंसा, अंबर, गहना,

भाग्यशाली बाळांची नावे

नक्षत्र, भाग्यश्री, लकी, लक्ष्मी, धनुश्री

VIEW ALL

Read Next Story