चहा विकून 'हा' तरुण वर्षाला कमावतो तब्बल 150 कोटी

देशात स्टार्टअप बिझनेसची लाट आली आहे. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात तरुण स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत.

काही तरुणांनी स्टार्टअपच्या माध्यमातून अल्पवधीत नाव कमावत कोट्यवधींचा व्यवसाय केला आहे

एका तरुणाने फक्त चहा विकून 150 कोटींचा नफा कमावला आहे.

अभिनव दूबे असं या तरुणाचे नाव असून त्याने 'चाय सुट्टा बार' या कंपनीची सुरुवात केली

यूपीएससीची तयारी करत असताना त्याने सीमेंटच्या गोदामात चहाची टपरी सुरू केली होती.

आज देशभरात 'चहा सुट्टा बार'चे 470 आउटलेट आहेत

दुबई, मस्कट, नेपाळ, ओमान, लंडन युकेसारख्या देशातही आउटलेट आहेत.

सद्यस्थितीत चाय सुट्टा बारसोबत 2500 लोक काम करत आहेत.

अभिनवने 2016मध्ये चाय सुट्टा बार सुरू करण्याबाबत विचार केला होता

सुरुवातीच्या काळात मित्रांनी मदत आणि पाठिंबा दिल्यामुळं आज कंपनी उभी राहू शकली

VIEW ALL

Read Next Story