'बिग बॉस' फेम जय दुधाणेला चोरट्यांचा हिसका, पोस्ट शेअर करत सांगितलं काय घडलं...

जय दुधाणे

जय दुधाणे 'बिग बॉस मराठी 3' साठी ओळखला जातो.

चाहत्यांचं चिंतेत असण्याचं कारण

जय दुधाणेनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना त्याच्या बॅगची चोरी झाल्याचे सांगितले.

कशी झाली चोरी

जयच्या कारची काच फोडून चोरांनी त्याची बॅग चोरली आहे.

पोस्टमध्ये जय दुधाणे म्हणाला...

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितलं संपूर्ण प्रकरण

चाहत्यांची चिंता पाहता जय म्हणाला...

“मित्रांनो, मी ठीक आहे आणि माझी विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद. कोणीतरी माझ्या गाडीची काच फोडली आणि आणि बॅग चोरी करून पळून गेलं. तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करता तेव्हा सावध राहा,” असं जयनं सांगितलं.

जयनं कुठे पार्क केली होती कार

जयनं पार्किंग एरियात गाडी पार्क केली होती. त्यानंतर तो कामासाठी गेला होता आणि त्यानंतर चोरट्यानं कारमधून बॅग चोरली.

याआधी झाली आहे सेलिब्रिटींच्या कारमधून चोरी

जय आधी निया शर्मा आणि कौशांक अरोरा यांच्या कारमधूनही चोरी झाली आहे.

कधी घडली ही घटना

जयसोबत ही घटना 10 जुलै रोजी घडली होती.

(All Photo Credit : Jay Dudhane Instagram)

VIEW ALL

Read Next Story