शालिनीचं खास फोटोशूट

शालिनीनं या फोटोशूटमध्ये कधी तिचा आणि तिच्या नवऱ्याचा फोटो फाडला तर कधी तिच्या आणि नवऱ्याच्या फोटो फ्रेमवर पाय ठेवला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (All Photo Credit : shalini Instagram)

मुलीसोबत केलं होतं रिअॅलिटी शोमध्ये पार्टिसिपेट

शालिनीनं तिच्या लेकीसोबत झी तमिळच्या सुपर मॉम्समध्ये स्पर्धक म्हणून पार्टिसिपेट केलं होतं. त्या दोघांना डान्स करायला खूप आवडतं.

काय करते शालिनी

शालिनीनं अनेक वेब सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. तर शालिनीनं मॉडेलिंग पासून करिअरची सुरुवात केली होती.

घटस्फोटाचे फोटो शेअर करत काय म्हणाली शालिनी

शालिनीनं तिचे हे फोटो शेअर करत कॅप्शन दिले की घटस्फोट होणे म्हणजे तुम्ही अपयशी ठरलात असं नाही तर त्यानं तुमच्या आयुष्यात पॉझिटीव्ह इफेक्ट होऊ शकतो.

पती सोबत घटस्फोटानंतर केलं फोटोशूट

शालिनीनं पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

कोण होता शालिनीचा पती

शालिनीच्या पतीचे नाव मोहम्मद असे होते. त्या दोघांमध्ये होणाऱ्या सततच्या वादाला पाहता त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. आता घटस्फोट साजरा करण्यासाठी शालिनीनं एक फोटो शूट केलं आहे.

भारतातलं पहिलं घटस्फोट सेलिब्रेशन

घटस्फोट करणारी पहिली भारतीय ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचं नाव शालिनी असं आहे. शालिनी तमिळ मालिकांमध्ये काम करते

VIEW ALL

Read Next Story