भविष्यात 'अशी' दिसतील भारताची शहरे

पहिला फोटो आसामची राजधानी गुवाहटीचा आहे. AI नुसार 100 वर्षानंतर हे शहर असं दिसेल.

AI नुसार शंभर वर्षानंतर मुंबईत हायटेक मेट्रो चालेल असे दिसत आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता AI नुसार अशी दिसेल.

बिहारची राजधानी पटनाचा देखील AI ने सुंदर फोटो दिलाय.

ओडीसाची राजधानी पुरी 100 वर्षानंतर अशी दिसेल,असं AI ने दाखवलंय.

पृथ्वीचे स्वर्ग म्हटले जाणारे काश्मीर AI नुसार असे दिसेल.

राजस्थानचे शहर जोधपूर 100 वर्षानंतर असे दिसेल.

भारताची आयटी राजधानी बंगळूर 100 वर्षानंतर असे दिसेल.

AI नुसार इंदौर 100 वर्षानंतर इतकं सुंदर दिसेल. (फोटो सौजन्य- AI)

VIEW ALL

Read Next Story