नुकतीच माधुरी दीक्षित 'डान्स दिवाने'च्या सेटबाहेर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.

खुल्या केसांसोबतच तिच्या चेहऱ्यावरचे किलर स्माईल आणि हलका मेकअप तिला आणखीनच किलर बनवत होता.

माधुरीने केवळ तिच्या लूकनेच तिच्या चाहत्यांना आकर्षित केलं नाही तर तिच्या पोझनंही थक्क केलं.

यावेळी माधुरी रेड क्रॉप टॉप, रेड स्कर्ट आणि रेड नेट लाँग श्रग परिधान करून कॅमेऱ्यासमोर आली.

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी माधुरीने गळ्यात आणि कानातल्यासोबतच तिच्या चेहऱ्यावर गॉगल देखील घातला होता.

माधुरीने घातलेला नेकलेस तिचा लूक आणखीनच सुंदर बनवत आहे.

यासोबतच अभिनेत्रीने हेव्ही कानातले घालत तिचा लूक पुर्ण केला आहे.

VIEW ALL

Read Next Story