१२वीत कमी मार्क्स मिळालेत; हे करिअर ऑप्शनही मिळवून देतील बक्कळ पगार

अलीकडेच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे

निकालाचे टेन्शन

निकाल लागल्यावर विद्यार्थी व पालकांसमोर एकच टेन्शन असते ते म्हणजे पुढे काय करायचं. त्यातच विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असतील तर हे टेन्शन अजून वाढते.

योग्य करिअरचा मार्ग

कमी मार्क असणारे विद्यार्थीही चांगले करिअर घडवू शकतात. त्यांना योग्य दिशा मिळाल्यास तेही योग्य करिअरचा मार्ग निवडू शकतात

घसघशीत पगार

१२वीला कमी मार्क मिळालेत तरी टेन्शन घेऊन नका हे काही कोर्स निवडून तुम्ही घसघशीत पगार मिळवू शकतात

आवड लक्षात घ्या

स्वतःची आवड आणि स्कील्स लक्षात घेऊन कमी मार्कांमध्येही तुम्ही उत्तम भविष्य घडवू शकता

फॅशन डिझायनिंग

फॅशन डिझायनिंगचा बारावीनंतरचा कोर्स करण्यासाठी तुम्हाला ४५ टक्क्यांची आवश्यकता आहे. काही प्रसिद्ध फॅशन डिझायनिंग कॉलेजमध्ये प्रवेश परीक्षादेखील असते

फोटोग्राफी

तुम्हाला फोटोग्राफीमध्ये आवड असेल तर तुम्ही फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफीचा कोर्स करु शकतात.

मास कम्युनिकेशन आणि मीडिया

मास कम्युनिकेशन हादेखील तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. मात्र इथे अॅडमिशन घेण्यापूर्वी तुम्हाला एक परीक्षा व इंटरव्ह्यू द्यावा लागेल.

इंटिरियर डिझाइनिंग

जर तुम्हाला डिझायनिंग, पेंटिंगची आवड असेल तर तुम्ही इंटेरिअर डिझायनिंगमध्ये डिप्लोमा करू शकता.

योग प्रशिक्षक

योग प्रशिक्षक हादेखील एक चांगला पर्याय आहे. तुम्ही डिग्री कॉलेज करता करता 6 ते 8 महिन्यांच्या कोर्सकरुन योगा प्रशिक्षक होऊ शकतात

VIEW ALL

Read Next Story