आधार कार्ड वापरुन 5 मिनिटांत 2 लाखांपर्यंत मिळवा कर्ज

आधार कार्डचा उपयोग वैयक्तिक कर्जासाठी देखील करता येतो. यामाध्यमातून तुम्ही 5 मिनिटात 2 लाखांचे कर्ज मिळवू शकता.

अधिकृत वेबसाइटवर

तुमचे आधार कार्ड वापरून कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

मोबाईल अ‍ॅप

तुम्ही बँकेच्या मोबाईल अ‍ॅपचा वापर करून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करा.

ओटीपी

यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. तो त्यात भरा.

पर्सनल लोन

यानंतर पर्सनल लोन पर्याय निवडा

कर्जाची रक्कम

यावेळी कर्जाची रक्कम आणि इतर आवश्यक माहिती भरा.

पॅन कार्ड

आता पॅन कार्ड तपशील विचारला जाईल, तो भरा.

रक्कम खात्यात

त्यानंतर बँकेकडून सर्व माहिती क्रॉस चेक केली जाईल. कर्ज मंजूर झाले तर रक्कम खात्यात येईल.

VIEW ALL

Read Next Story