हिटरचा रॉड पांढरा पडलाय ? वापरा 'या' सोप्प्या ट्रिक येईल नव्यासारखी चमक

हिवाळा सुरू झाला की आपण पाणी गरम करण्यासाठी हिटरचा वापर करतो.

हिटरचा सतत वापर होत असल्यानं तो पांढरा किंवा पिवळा पडतो.

या ट्रिक वापरून पाणी तापवण्याच्या हिटरचा रॉड नव्यासारखा चमकू लागेल.

मीठ आणि लिंबू

मीठ आणि लिंबूने रॉड घासल्यानं त्यावरचा पिवळेपणा दुर होउ शकतो.

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याने हिटर रॉड वरची घाण साफ होऊन त्याचा पिवळेपणा दूर होतो.

हायड्रोजन पेरोक्साइड

हायड्रोजन पेरोक्साइडने वॉटर हीटर कॉइल अगदी सहज स्वच्छ करू शकतो.

बाथरुम क्लिनर

हिटर रॉडचा पिवळेपणा बाथरुम क्लिनरने सुद्धा जाऊ शकतो.

सावधान

हिटर रॉडचा वापर करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

VIEW ALL

Read Next Story