तर टूथपेस्टमध्ये मीठ का वापरले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती

आजकाल बाजारात वेगवेगळ्या व्हरायटीचे टूथपेस्ट उपलब्ध असतात.

शिवाय बाजारात मीठयुक्त टूथपेस्टची मागणी मोठ्या प्रमाणात आहे.

पण या टूथपेस्टमध्ये मीठ का असतं असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

मीठामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात.जे दातांच्या उत्तम आरोग्यासाठी महत्वाचे मानले जातात.

तुमचे दात स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी मिठाच्या कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

हिरड्यांमधून रक्तस्त्राव किंवा सूज येण्यापासून प्रतिबंधित करते आणि जखमेवर उपचार करण्याच काम करते.

मीठायुक्त टूथपेस्टमुळे तोंडातील किटाणु नष्ट होतात.

हिरड्यांवरील सुज आणि जळजळ कमी होण्यास मीठयुक्त टूथपेस्ट उपयुक्त ठरते.

VIEW ALL

Read Next Story