राजस्थान रॉयल्सची नवी जर्सी लाँच, जाणून घ्या काय आहे Pink Promise ?

नव्या जर्सीचं अनावरण

राजस्थान रॉयल्सने मंगळवारी नव्या जर्सीचं अनावरण केलं. संजूच्या राजस्थान रॉयल्सने 'पिंक प्रॉमिस' अशी जर्सी लाँच केली.

पिंक प्रॉमिस

'पिंक प्रॉमिस' जर्सी 6 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थानचे खेळाडू परिधान करतील.

जर्सी खास का ?

राजस्थान आणि देशाच्या सशक्त महिलांना समर्पित अशी ही जर्सी नेमकी का आहे खास? पाहुया

सूर्याचे प्रतीक

जर्सीवरील बांधणी पॅटर्न टाय-डायिंगच्या प्राचीन कलेचे प्रतिनिधित्व करते. पिवळा कॉलर सूर्याचे प्रतीक आहे.

स्वच्छ ऊर्जेचा स्रोत

जर्सीमध्ये ग्रामीण राजस्थानी महिलांना देण्यात येणाऱ्या स्वच्छ ऊर्जेचा स्रोत असलेल्या सौर पॅनेलचे व्हिज्युअल प्रतिनिधित्व देखील असेल.

पारंपारिक पोशाख

बांधणी पॅटर्न राजस्थानी महिलांच्या पारंपारिक पोशाखातील लोकप्रिय कलेचे प्रतिनिधित्व करत आहे

परिवर्तनाची कहाणी

जर्सीवर कोरलेले प्रत्येक नाव रॉयल राजस्थान फाउंडेशनने समर्थित ग्रामीण राजस्थानमधील महिलांच्या नेतृत्वाखालील परिवर्तनाची कहाणी सांगत आहे.

VIEW ALL

Read Next Story