हवामानात बदल होताच खोकला, सर्दी, ताप सुरू होतो. तापासोबत सांधे आणि शरीराच्या इतर भागात दुखणं सामान्य आहे.
ताप, थंडी वाजून येणं आणि थकवा यासारखी लक्षणं दिसून येतात.
तापामध्ये सांधेदुखीचे कारण म्हणजे शरीराच्या टिश्यूंचं कमकुवत होणं.
टिश्यू कमकुवत झाल्यामुळे शरीर कमकुवत होतं.
ताप आल्यावरही सांधे आणि शरीराच्या इतर भागात दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अशा परिस्थितीत लोकांनी आपल्या आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. यासोबतच अधिक व्यायामासोबत मसाजही करावा