अनेकदा लोकं सेलिब्रेशनमध्ये मद्यपान करतात. तर दारू प्यायल्याने शरीराला कोणताही फायदा होत नाही.
दारू प्यायल्याने शरीरात कोणत्या व्हिटॅमिनची सर्वाधिक कमतरता होते हे तुम्हाला माहिती आहे का?
दारू पिणाऱ्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता असते. व्हिटॅमिन सी हे निरोगी शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे.
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
जास्त वेळ मद्यपान केल्याने व्हिटॅमिन बी12 ची कमतरता देखील होते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, अनेक प्रकारचे आजार तुमच्या मागे लागण्याची शक्यता आहे.