अंबानीच नव्हे, मुलांच्या लग्नात 'या' धनिकांनीही खर्च केला पाण्यासारखा पैसा

Jul 02,2024

ईशा अंबानी

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नात एकूण 700 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.

सुशांतो रॉय

सुब्रत रॉय यांच्या मुलगा सुशांतो रॉय आणि सीमांतो रॉय यांच्या लग्नामध्ये 554 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला होता.

सृष्टी मित्तल

स्टील व्यापार क्षेत्रातील मोठं नाव असणाऱ्या प्रमोद मित्तल यांची मुलगी सृष्टी मित्तल आणि गुलराज बहल यांच्या लग्नात 500 कोटींचा खर्च झाला होता.

सोनम वासवानी

सोनम वासवानी आणि नवीन फाबिआनी यांच्या लग्नावर 210 कोटींचा खर्च करण्यात आला होता.

ब्राह्मणी रेड्डी

जनार्दन रेड्डी यांची मुलगी ब्राह्मणी रेड्डी आणि राजीव रेड्डीच्या लग्नात 500 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नावर किती खर्च होतो, हा आकडा पाहणं औत्सुक्याचं असेल.

VIEW ALL

Read Next Story