ट्रेन सुरु होण्यासाठी जोरात झटके का मारते?

देशातील साधारण 2 कोटीहून अधिक प्रवासी रोज रेल्वेने प्रवास करतात.

रेल्वे सुरु होण्याआधी प्रवाशांना सौम्य झटका लागतो.

ट्रेन सुरु होण्याआधी झटके का मारते? यावर कधी विचार केला आहे का?

देशातील बऱ्याच ट्रेन अशा आहेत. पण सर्वच ट्रेन अशा नाहीत.

तुम्हाला सौम्य झटका लागला असेल तर तुम्ही एलएचबी कोचमध्ये आहात.

ज्या ट्रेनमध्ये एलएचबी कोच असतात, त्यांना ट्रेन सुरु होण्याआधी सौम्य झटके लागतात.

ट्रेनचे डब्बे जिथे एकमेकांशी जोडले गेलेले असतात तिथे कपलिंगची जुनी डिझाइन असते.

कपलिंगमुळे ट्रेनचे दोन डब्बे एकमेकांना जोडलेले असतात.

एलएचबी कोचवाली ट्रेन सुरु होते तेव्हा झटके रोखू शकत नाही. त्यामुळे प्रवाशांनाही हा झटका जाणवतो.

नव्या ट्रेनमध्ये हे झटके लागत नाहीत. कारण त्यामध्ये तसे सस्पेंशन लावण्यात आले आहेत.

VIEW ALL

Read Next Story