निरोगी आणि पौष्टिक आहार ठेवण्यासाठी स्प्राउट्स हा एक चांगला मार्ग आहे.
सकाळी मोड आलेले स्प्राऊट्स खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहता
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही रात्रीही हे खाऊ शकता.
रात्रीच्या वेळी प्रोटीनचे सेवन करणे देखील शरीरासाठी फायदेशीर असते.
न्याहारीपासून दुपारपर्यंत कधीही तृणधान्ये खाणं चांगलं मानलं जातं
स्प्राउट्समधून शरीराला भरपूर फायबर आणि प्रथिने मिळतात.