दूध हे पंचामृत मानले जाते. तसेच ते आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
दुधामुळे हाडं मजबूत होतात तसेच शरीर देखील तंदरुस्त होते.
सकाळच्या वेळात दूध पिणे देखील बर्याच प्रकारे फायदेशीर असते.
रात्री दूध प्यायल्याने अपचनाची समस्या दूर होते.
वृध्द लोकांसाठी सकाळी रिकाम्या पोटी दूध पिणे चांगले आहे.
सकाळी की रात्री कोणत्याही वेळेत दूधाचे सेवन केले तरी ते शरीरासाठी लाभदायीच ठरते.