सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा

सकाळचा नाश्ता हा आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असतो.

नाश्ता आणि योग्य वेळ

नाश्ता करण्याची योग्य वेळ ही सकाळी 7 ते 10 दरम्यान असावी.

सकाळचा नाश्ता

सकाळचा नाश्ता हा चांगलाच हेवी व्हायला हवा.

जितका परिपुर्ण तितकाच...

सोबतच नाश्ता जितका परिपुर्ण असेल तितकाच तो तुम्हालाही लाभदायक ठरतो.

पौष्टिक पदार्थ

सोबतच नाश्ताला अंडी, फळं, शिरा, उपमा, इडली आणि डोसा असे पौष्टिक पदार्थ खावेत.

नाश्ता कधी आणि कसा

सध्या चर्चा आहे ती म्हणजे नाश्ता कधी आणि कसा करावा.

योग्य तो नाश्ता

तेव्हा अशाप्रकारे तुम्ही योग्य तो नाश्ता करू शकता.

VIEW ALL

Read Next Story