आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का?
तुम्हीही काजू, बेदाणे आणि बदाम एकत्र खात असाल तर तुम्हाला त्याची नीट माहिती असली पाहिजे.
काजू, बदाम आणि मनुका एकत्र सेवन करणं खूप आरोग्यदायी आहे.
तज्ज्ञांच्या मते, काजू-बदाम आणि बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्याचे फायदे दुप्पट मिळतात.
याशिवाय काजू-बदाम आणि मनुका दुधात मिसळून सेवन केल्याने भरपूर पोषकतत्त्वेही मिळतात.
यांच्या एकत्र सेवन केल्याने केस सुंदर आणि मुलायम होतात.