आपल्याला रोज दीड ते दोन लीटर पाणी पिणं आवश्यक आहे.
पण खूप जास्त पाणी प्यायल्यास वॉटर पॉयझनिंग होऊ शकते.
यामुळे यूरीनचा रंग स्वच्छ दिसेल.
जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव पडतो.
यामुळे शरिरातील अतिरिक्त लिक्विड बाहेर येत नाही.
अधिक पाणी प्यायल्याने हाथ, पाय आणि ओठांचा रंग बदलतो. तसेच सूज देखील दिसते.
अधिक पाणी प्यायल्यास मांसपेशी सुजतात.यामुळे डोक्यावर दबाव पडू शकतो.
अधिक पाणी प्यायल्यास तुम्ही गोंधळून जाल.तुम्हाला थकवा जाणवेल.
तुम्हाला डोकेदुखी जाणवेल.श्वास घ्यायला त्रास होईल.