वजन घटलंय? थकवाही जाणवतोय? खा व्हिटॅमिन बी12 युक्त हे 6 पदार्थ!

मशरुम

मशरुममध्ये व्हिटॅमिन बी12 मोठ्या प्रमाणात आढळतात.

बटरनट

बटरनट शरीरासाठी खुप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी12 सोबतच फायबर आणि मिनरल्स देखील आढळतात.

बटाटा

बटाट्यामध्ये पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन बी12 भरपूर प्रमाणात असतात.

केळी

केळ्यामध्ये जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण अधिक असते .ज्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ब्लूबेरी

यामध्ये अनेक अ‍ॅंटीऑक्सिडंट असतात. वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी12 देखील मोठ्या प्रमाणात आढळते. अ‍ॅंटीऑक्सिडंटसह त्यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते.

VIEW ALL

Read Next Story