भेंडीची भाजी चिकट होते? वापरा किचनमधील 'हा' एक पदार्थ

भेंडी ही लहान मुलांची आवडती भाजी आहे

भेंडीची भाजी ते कुरकुरीत भेंडी असे निरनिराळे पदार्थ तुम्ही बनवू शकता

मात्र, अनेक गृहणींना भेंडीची भाजी बनवताना एकच त्रास होतो

अनेकदा भाजी बनवताना ती चिकट होते. त्यामुळं मुलांचाही मूड बिघडतो

मात्र ही कुकिंग टिप्स वापरल्यास भाजीचा चिकटपणा कमी होईल

भेंडीच्या भाजीचा चिकटपणा दूर करण्यासाठी लिंबाचा वापर करा

भेंडी कापल्यानंतर थोडावेळ ती सुकण्यासाठी हवेवर ठेवून द्या

भेंडीची भाजी करताना कांदा व मसाले मिक्स केल्यानंतर त्यात १ लिंबू पिळून टाका

लिंबात असलेल्या अॅसिटीक गुणधर्मामुळं भेंडीचा चिकटपणा दूर होतो

VIEW ALL

Read Next Story