केस मुलायम ठेवण्यासाठी नाही तर मेकअप काढण्यासाठीही करतात हेअर कंडिशनचा वापर

बाहेरच्या प्रदूषणामुळे केस खराब होतात. त्यामुळे केस गळणं, कोरडे पडणं या समस्या निर्माण होतात.

केस मुलायम आणि चमकदार व्हावेत त्यांच्यातील नैसर्गिक ओलावा टिकून राहावा यासाठी केसांना कंड‍ीशनर लावलं जातं.

केसांची चमक वाढवण्यासोबतच मेकअप काढण्यासाठी देखील कंडीशनरचा वापरता येतो. मेकअप काढल्यानंतर कॉटनचा रुमाल ओला करा, त्यावर थोडसं कंडिशनर घ्या.

केसांची चमक वाढवण्यासोबतच मेकअप काढण्यासाठी देखील कंडीशनरचा वापरता येतो. मेकअप काढल्यानंतर कॉटनचा रुमाल ओला करा, त्यावर थोडसं कंडिशनर घ्या.

या रुमालाने चेहऱ्यावर हलकाला मसाज करा. त्यामुळे मेकअपचे राहिलेले डाग निघून जातात. कंडिशन चेहऱ्याला लावल्याने स्कीन मुलायम होते.

शेविंग क्रिम

बऱ्याच जणी वॅक्सिंग ऐवजी शेविंग करणं पसंत करतात. तुम्ही कंडिशनरचा वापर शेविंग क्रिम म्हणून देखील करु शकता.

कंडिशनर बॉडी लोशनसारखं काम करतं, त्यामुळे त्वचा जळजळणं किंवा कोरडी पडत नाही.

पायांवरील भेगा

तुमच्या पायांना भेगा पडल्या असतील तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पायांना कंडिशनर लावून पाय धुवा. घरच्या घरी मिनी पेडीक्योर म्हणून देखील तुम्ही कंडिशनरचा वापर करु शकता. यामुळे पाय नरम राहातात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story