अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीनं फ्रीजमधील बर्फे साफ करू शकता. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
जास्त बर्फ झालाय हे कसं ओळखाल - या फ्रिजच्या मागे एक पाईप असतो त्यातून फ्रिजमधले पाणी बाहेर येते.
तापमान सेट करा - जास्त बर्फ होऊ नये म्हणून आपल्याला तर टेप्रेजर सेट करावे लागते हे तापमान -18 डिग्री सेल्सियस असावे.
मुळात जेव्हा आपण फ्रीज सारखं उघडतो आणि बंद करतो तेव्हा गरम हवा ही आत जाते आणि थंड हवा ही बाहेर जाते.
परंतु तुम्ही काही सोप्या घरगुती टीप्स वापरून हा प्रोब्लेम घालवू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या गोष्टी करणं आवश्यक आहे.
आपल्या सर्वांनाच अनेकदा फ्रिजमध्ये जमणाऱ्या जास्त बर्फाचा सामना करावा लागतो. आणि तो काढताना आपल्या नाकीनऊ येतात.