रोज सकाळी भिजवलेले खजूर खाण्याचे 'हे' फायदे

खजूरमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे घटक आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात.

खजूर खाल्ल्याने आपला मेंदूही निरोगी राहतो.

रोज सकाळी भिजवलेले खजूर खाल्ल्याने अशक्तपणाचा धोका कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.

खजूर खाल्ल्याने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते तसेच बद्धकोष्ठताच्या समस्या दूर होतात.

भिजवलेले खजूर खाल्ल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते ज्यामुळे आपण आपले काम सहज करू शकतो.

खजूरातील जीवनसत्त्वामुळे केस गळती आणि त्वचा चांगली राहण्यास मदत करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story