ऐकावे ते नवलंच! हिरवी मिरची खाल्ल्याने उजळेल चेहरा

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी व तजेलदार ठेवण्यासाठी कित्येक तरुणी नवनवीन उपाय ट्राय करत असतात

मात्र, तुम्हाला हे माहितीये का हिरवी मिरची खाल्ल्याने चेहरा उजळतो, असा दावा करण्यात येत आहे

हिरव्या मिरचीत अँटी ऑक्सिडेंट असतात. त्यामुळं त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते

तसंच, जीवनसत्व 'क'मुळं हिरवी मिरची कोलेजनदेखील वाढवते. कोलेजनमुळं त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात

हिरवी मिरची खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळं चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो

मिरचीत फाइटोन्यूट्रिंएट्सचे अँटीबॅक्टिरीयल गुणधर्म असतात. त्यामुळं त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.

हिरवी मिरची चेहऱ्यावरील डाग, मुरमे, पुटकुळ्यापासून बचाव करते

हिरवी मिरची तुमच्या त्वचेची इम्यून सिस्टम स्ट्राँग ठेवण्यास मदत करते

तुम्ही रोजच्या जेवणात हिरव्या मिरचीचा वापर करत असाल तर तुमचं हिमोग्लोबिनदेखील वाढते त्यामुळं तुमचा चेहरा उजळतो

VIEW ALL

Read Next Story