वयाची तिशी ओलांडली असेल तर नमूद केलेल्या या गोष्टी नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी फायद्याच्या ठरतील.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अंतिम निर्णय घ्यावा.
हिरव्या भाज्यांचं जेवणातील प्रमाण वाढवा. यामुळे शरीराला पोषक तत्व मिळतील.
फास्ट फूडमुळे एकदा वजन वाढल्यानंतर ते सहज कमी करता येत नाही. त्यामुळे ते वाढू न देणं हाच चांगला मार्ग आहे.
फास्ट फूडचं सेवनही कमी प्रमाणात केलं पाहिजे. फास्टफूडमुळे स्थूलता वाढते.
चॉकलेटचं सेवनही बंद करा नाहीतर शरीरामधील साखरेचं प्रमाण कमी होणार नाही.
मद्य आणि सिगारेटचं प्रमाणही कमी करणं आवश्यक आहे.
तसेच कोल्ड ड्रींक्सचे सेवनही कमी करा.
30 वर्षांपेक्षा अधिक वय असेल तर साखर खाण्याचं प्रमाण कमी करा.
वयाची तिशी ओलांडल्यानंतर काही गोष्टींचं सेवन कमी करणं हे त्वचेच्या आरोग्यासाठी आणि अवेळी म्हतारं दिसण्याच्या समस्येपासून सुटका करण्यास मदत करु शकतं. या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूयात..
त्यामुळेच चेहऱ्यावर म्हतारपणाची लक्षणं दिसू लागतात. म्हणूनच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करणं आवश्यक होतं.
अनेकांच्या त्वचेची चमक ही वयाच्या तिशीनंतर कमी पडू लागते. त्वचेचा तजेलदारपणाही कमी होऊ लागतो.
तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर पुढील गोष्टी आजपासूनच सुरु करा