माणूस जेव्हा दारु पितो तेव्हा तो आपलेया मनातील अनेक गोष्टी उघड करतो. बऱ्याचदा या गोष्टी सत्य असतात.

Oct 27,2024


मद्यपानामुळे लोकांच्या व्यक्तिमत्त्वात बदल होतो. अनेकदा माणसं खूप बडबड करतात.


व्यक्तिमत्व, भावना आणि मेंदूवर अल्कोहोलचा परिणाम होतो.


दारूच्या सेवनाने थेट मेंदूच्या न्यूरॉन्सवरही परिणाम होतो.


दारुच्या नशेत माणूस स्वतःच्या मेंदुवरील नियंत्रण गमावून बसतो.


दारु प्यायल्याने मेंदूची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होते.


दारु प्यायल्यानंतर माणूस का. बोलतो याचा तर्क लावू शकत नाही. यामुळे मनातील सर्व गोष्टी तो बोलून बसतो.

VIEW ALL

Read Next Story