शारीरिक संबंध ठेवणं ही एक शारीरिक क्रिया आहे.
शारीरिक संबंधावर उघडपणे बोललं जात नाही. त्यामुळे याबद्दल अनेकांच्या मनात खूप शंका असतात.
दिवसातून, आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवणं योग्य? असा प्रश्नही अनेकांना पडतो.
रोज शारीरिक संबंध ठेवल्यास काय नुकसान होतं?
या नुकसानाबद्दल आज जाणून घेऊया.
दररोज शारीरिक संबंध ठेवल्यास तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
यामुळे तुम्हाला हार्मोन्सच्या समस्या जाणवू शकते.
रोजच्या शारीरिक संबंधामुळे तुम्हाला अनेक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
शारीरिक संबंध ठेवण्याचे अनेक फायदेदेखील आहेत.