मनुका खाण्याचे जसे फायदे तसेच तोटे देखील आहेत. काही लोकांसाठी मनुक्याचे सेवन हानीकारक ठरु शकते.
मनुकांमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारखे अनेक गुणधर्म आढळतात.
नियमीत मनुक्याचे सेवन केल्यास शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते.
ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांनी मनुका खाऊ नये.
मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन टाळावे. मनुकामध्ये उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो जो मधुमेहासाठी हानिकारक आहे.
जास्त मनुके खाल्ल्याने वजन वाढू शकते.
गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना मनुके खायला देऊ नयेत.