तुम्ही जेवणात कोणतं तेल वापरता? 180 रुपयांचं 'हे' तेल वापरून पाहाच
तुम्हीही विविध प्रकारच्या तेलांचा वापर करत असाल तर, आहारात सर्वप्रथम शेंगदाण्याच्या तेलाचा वापर सुरु करा. यामुळं हृदयाला बराच फायदा होईल.
शेंगदाण्याच्या तेलाच्या वापरामुळं शरीरातील अपायकारक कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेंगदाण्याचं तेल म्हणजे एक रामबाण उपाय.
शेंगदाण्याच्या तेलामध्ये असणारं अॅस्ट्रीजेंट सांधेदुखी दूर करतं. शिवाय यामध्ये असणाऱ्या व्हिटामिन ई चा त्वचेला सकारात्मक फायदा होतो.
शेंगदाण्याच्या तेलात कर्करोगविरोधी गुण असल्यामुळं त्याचा बराच फायदा होतो.
वजन नियंत्रणात आणण्यासोबत स्थुलतेच्या समस्याही शेंगदाणा तेलामुळं दूर होतात.